सातबारा Watch

← जांब

Ferfar #4203 · जांब

आर्वी, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
82/19/ब
Talathi
कार्तिक विजयराव पोहकार
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : क्रेड‍िट ॲक्सेस ग्रामीण ल‍िम‍िटेड तर्फे अध‍िकृत अध‍िकारी अजिंक्य ज्ञानेश्वर दुर्गे गहाणखत लिहुन देणार : कोमल पद्ममाकर जवादे रा. जांब यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वर्धा2 यांचेकडील दस्त क्रमांक 4121-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 690000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/19/ब क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कोमल पद्ममाकर जवादे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 690000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.