सातबारा Watch

← दाऊतपुर

Ferfar #3268 · दाऊतपुर

आर्वी, वर्धा · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-09-25
Certified
—
Gat / Survey
37/97
Talathi
किसना शालीकराम कौरती
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/09/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- तुळशीराम माधव भगत रा. दाऊतपुर(खाता क्रमांक1278) गट/सर्व्हे क्रमांक37/97, बिगरशेती क्षेत्र 1.8587 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8587 आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्र हक्का सह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अशोक तुळशीराम भगत , (खाता क्रमांक :-2587)गट/सर्व्हे क्रमांक 37/97 बिगरशेती क्षेत्र 1.8587 यांना दुय्यम निंबधक आर्वी जिल्हा वर्धा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1384 दिनांक 08/08/2012 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.