सातबारा Watch

← हाशीमपुर

Ferfar #573 · हाशीमपुर

आर्वी, वर्धा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
87/2
Talathi
योगेश मनोहर लताड
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा आर्वी लिहून घेणार : प्रमोद कृष्णराव मोहोड यांनी सर्व्हे क्रमांक : 87/2 तपशिल : बँक ऑफ इंडीया शाखा आर्वी यास रू.100000 गहाण दि.14.6.2013 - 321 सर्व्हे क्रमांक : 87/2 तपशिल : बँक ऑफ इंडीया आर्वी यास रु 150000 मध्ये गहाण दि. 26.12.14 - 354 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकयांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक ARVI/PP/2026-27 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.