सातबारा Watch

← रेणकापुर

Ferfar #277 · रेणकापुर

आर्वी, वर्धा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
67/2
Talathi
मिनल मोहनराव माळोदे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 खातेदार रमेश बापुराव कठाणे यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्या नावाने असलेल्या मौजा रेणकापुर येथील सर्वे क्र. 67/2 आराजी 1.69 हे. आर. मध्ये इतर अधिकार मध्ये आंबा झाडे अंदाजे 300 नग ची नोंद या फेरफाराद्वारे घेण्यात आली.