Ferfar #772 · बोरी
सेलू, वर्धा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110
- Talathi
- सतिश कृष्णाजी बरवड
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : मा. तहसीलदार सेलु 06/एस. आर. व्ही. 43/2026-27
आदेश दिनांक : 13/10/2026
सदर आदेशानवये पार्टी क्र 1) लिला मोतीराम राऊत 1.88 हे. आर. पार्टी क्र 2) मैना मोतीराम ठाकरे , आशा गणेशराव नेहारे , छबूबाई मधुकर वाघाडे , रेखा मधुकर वाघाडे , विठ्ठल आनंदराव वाघाडे , सतीश मधुकर वाघाडे , कमला देवराव वाघाडे , प्रमोद देवराव वाघाडे , रविंद देवराव वाघाडे , विनोद देवराव वाघाडे 1.87 हे. आर. याप्रमाणे आपसी वाटणीपत्र आदेश नुसार करण्याबाबत नोंद.