Ferfar #1507 · हिंगणी
सेलू, वर्धा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 181/2
- Talathi
- राहुल विनायक खंडारे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : bank of india
लिहून घेणार : वेणूताई देविदास महाजन (जुने खातेदार )
यांनी सर्व्हे क्रमांक : 181/2 तपशिल : दि.30.11.06 बॅक ऑ इ हिंगणी रु. 50000/- - 373
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा हिंगणी यांचेकडील दि.१८ /०९ /२०२६ पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.