सातबारा Watch

← डोरली

Ferfar #515 · डोरली

सेलू, वर्धा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
38, 50/2
Talathi
राहुल विनायक खंडारे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : bank of india लिहुन घेणार : शालीक कंठी धोंगडे यांनी सर्व्हे क्रमांक 50/2 वर फेरफार क्रमांक 377 ने घेतलेला बोजा ता.ग.बँक ऑफ इंडिया शाखा सेलू रुपये 490000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.