Ferfar #1500 · सुरगाव
सेलू, वर्धा · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 407/3
- Talathi
- कांचन सुरेश कडु
- First seen
- 38h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 407/3, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 169 दि 17/12/1999 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला प्रविण विश्वेश्वरराव आंबटकर आई वनीता यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. शाळा सोडल्याचा दाखला दफ्तरी जमा.