Ferfar #2370 · केळझर
सेलू, वर्धा · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 321/1
- Talathi
- अभिषेक ब्रम्हदेव शुक्ला
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार रेखा पुंडलीकराव झोड यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या रेखा झाडे ऐवजी रेखा पुंडलीकराव झोड करण्याच्या आदेशा क्र 1490 दि.09/07/2026 वरून नाव दुरुस्ती केले.