सातबारा Watch

← आंजी ( मोठी )

Ferfar #3089 · आंजी ( मोठी )

वर्धा, वर्धा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
81/85/86
Talathi
राजेशकुमार ज्ञानेश्वरराव खामनकर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा. मा. क्र.2/एल. एन. ए./22/19/08 आदेश दिनांक : 12/02/2008 मा.तसीलदार यांचे वरील आदेशाप्रमाणे बुडीत क्षेतातिल पिंपळगाव (भोसले)/आमगाव प्रकल्पग्रस्तानां पुनर्वसनाकरिता आंजी (मो) येथिल पट्ठे वाटप करिता सर्व्हे क्रमांक 81/85 मधिल भूखंड क्र.86 क्षेत्र 1.8500 चौ. मी. आकारणी रु 18.50 उपरोक्त आदेशाप्रमाणे श्री पळसराम जनार्धन परतेकी यांचे नावे नोंद दर्ज.