Ferfar #3090 · आंजी ( मोठी )
वर्धा, वर्धा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा. मा. क्र.2/एल. एन. ए./22/19/08
आदेश दिनांक : 12/02/2008
मा.तसीलदार यांचे वरील आदेशाप्रमाणे बुडीत क्षेतातिल पिंपळगाव (भोसले)/आमगाव प्रकल्पग्रस्तानां पुनर्वसनाकरिता आंजी (मो) येथिल पट्ठे वाटप करिता सर्व्हे क्रमांक 81/85 मधिल भूखंड क्र.136,137 एकूण क्षेत्र 3.700 चौ.मी. आकारणी रु 37.00 उपरोक्त आदेशाप्रमाणे श्री रामु नागो कोहळे यांचे नावे नोंद दर्ज.