सातबारा Watch

← दहेगांव (मि.)

Ferfar #1763 · दहेगांव (मि.)

वर्धा, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
296/2/1, 296/2/2
Talathi
सुलभा सुरेशराव राऊत
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बॅक आ‍ॅफ महाराष्ट्र गहाणखत लिहुन देणार : शामसुंदर जुगलकिशोर चांडक रा. दहेगांव (मि.) यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वर्धा2 यांचेकडील दस्त क्रमांक 4229-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9988000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 296/2/1, 296/2/2 क्षेत्र 1.8583 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शामसुंदर जुगलकिशोर चांडक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9988000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.