सातबारा Watch

← पिपरी ( मे. )

Ferfar #26007 · पिपरी ( मे. )

वर्धा, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
287/2/289/3/128/A
Talathi
प्रदिप दिगांबर इंगळे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडियन बँक शाखा वर्धा गहाणखत लिहुन देणार : बजरंग महादेवराव लाजुरकर ,शितल बजरंग लाजुरकर रा. पिपरी ( मे. ) यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वर्धा2 यांचेकडील दस्त क्रमांक 4126-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 287/2/289/3/128/A क्षेत्र 1.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बजरंग महादेवराव लाजुरकर ,शितल बजरंग लाजुरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.