सातबारा Watch

← पिपरी ( मे. )

Ferfar #26025 · पिपरी ( मे. )

वर्धा, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
321/3/36
Talathi
प्रदिप दिगांबर इंगळे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इनव्हेस्ट ॲन्ड फायनान्स कंपनी लि. शाखा वर्धा गहाणखत लिहुन देणार : इनेश रामकिसन टोरीया ,प्रविणा राजेश टोरीया रा. पिपरी ( मे. ) यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 4163-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 321/3/36 क्षेत्र 1.1141 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इनेश रामकिसन टोरीया ,प्रविणा राजेश टोरीया यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.