Ferfar #26060 · पिपरी ( मे. )
वर्धा, वर्धा · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/1/16
- Talathi
- प्रदिप दिगांबर इंगळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
रविदास गुरुदास पेंदाम रा. पिपरी ( मे. )(खाता क्रमांक82236) यांचे गट/सर्व्हे क्रमांक27/1/16, बिगरशेती क्षेत्र 1.5799 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5799 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
जगदीश तुळशीदास चक्रहार , (खाता क्रमांक :-82235)गट/सर्व्हे क्रमांक 27/1/16 बिगरशेती क्षेत्र 1.5799 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक वर्धा जिल्हा वर्धा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 535 दिनांक 24/02/1999 प्रमाणे रक्कम रुपये 22100 घेऊन खरेदी केल्यामुळे तसेच सदर फेरफार घेणे बाबत मा. उपविभागीय अधिकारी वर्धा यांचे कार्यालयीन आदेश क्र. महसूल अपील क्र.58/आरटीएस -64 /2025 -26 प्राप्त झाल्याने सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.