सातबारा Watch

← पवनार

Ferfar #5496 · पवनार

वर्धा, वर्धा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
33/1/66
Talathi
प्रिती बंडू जाधव
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : संताजी महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या पवनार, पवनार ता जिल्हा वर्धा लिहुन देणार : मोनाली मुकेश खुपसे   रा. पवनार यांनी दिनांक 30/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/1/66 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोनाली मुकेश खुपसे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३६६०/२६ दिनांक 30/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.