सातबारा Watch

← पवनार

Ferfar #5499 · पवनार

वर्धा, वर्धा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
18/19/3
Talathi
प्रिती बंडू जाधव
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार श्वेता हरीश खाटीक यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव श्वेता जगदिश महाजन ऐवजी श्वेता हरीश खाटीक असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार वर्धा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2889 दि. 15/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/04/2026 मधील नोंदणी क्र.पी- N262278 अन्वये श्वेता जगदिश महाजन ऐवजी श्वेता हरीश खाटीक असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .