सातबारा Watch

← साटोडा

Ferfar #8675 · साटोडा

वर्धा, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
55/57
Talathi
समाधान महादेव भोसले
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कल्पतरु अर्बन को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी गांधी नगर वर्धा गहाणखत लिहुन देणार : ब्रम्हानंद लक्ष्मनराव चतुर रा. साटोडा यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 4375-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55/57 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ब्रम्हानंद लक्ष्मनराव चतुर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.