Ferfar #14552 · आलोडी
वर्धा, वर्धा · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-03
- Objection until
- 2026-09-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/1/5
- Talathi
- किशोर कैलास चौंधे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/09/2026सुनील नारायण गुरनुले , यांनी अर्ज दिला की कै. दामाजी कवडुजी गुरनुले हे 13/06/2017 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत नोटरी मृत्युपत्राचा दि.08/12/2016 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-
गट/सर्व्हे क्रमांक 12/1/5 -
सुनील नारायण गुरनुले (खाता क्रमांक :-100908) बिगरशेती क्षेत्र 1.8105 आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 आर.चौ.मी
अनोंदणीकृत नोटरी मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र नोटरी नोंद क्र. 1959 दिनांक 08/12/2016 या मृत्युपत्राप्रमाणे तसेच मा. उपविभागीय अधिकारी वर्धा यांचे कार्यालयीन महसूल अपील क्र.55 आरटी एस 64/2025 दिनांक 25/05/2026 नुसार सदर मृत्युपत्राबाबत या पूर्वी मंडळअधिकारी पिपरी मेघे यांनी दिनांक 19/12/2023 रोजी नामंजूर केलेला आदेश रद्द करून सदर मृत्युपत्रानुसार फेरफार घेण्याचे आदेश प्राप्त झालाने मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.