सातबारा Watch

← आलोडी

Ferfar #14618 · आलोडी

वर्धा, वर्धा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
98/3
Talathi
किशोर कैलास चौंधे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : तिरुपती अर्बन कॉ ऑपरेट बँक वर्धा, आर्वी नका वर्धा लिहुन देणार : श्रीकृष्ण दिनकर अंबरकर   रा. आलोडी यांनी दिनांक 12/09/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98/3 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकृष्ण दिनकर अंबरकर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक wrd२/३६०/२०२४ दिनांक 12/09/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.