Ferfar #13404 · नालवाडी
वर्धा, वर्धा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/2/22
- Talathi
- बालाप्रसाद रामराव ढोणे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : होम फस्ट फायनान्स कंपनी लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : अदिती बिहारीलाल विश्वकर्मा ,अनुजा बिहारीलाल विश्वकर्मा ,अनुरीमा अमित कुठीये ,किर्ती बिहारीलाल विश्वकर्मा रा. नालवाडी यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 4265-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/2/22 क्षेत्र 1.8712 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अदिती बिहारीलाल विश्वकर्मा ,अनुजा बिहारीलाल विश्वकर्मा ,अनुरीमा अमित कुठीये ,किर्ती बिहारीलाल विश्वकर्मा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.