सातबारा Watch

← नालवाडी

Ferfar #13406 · नालवाडी

वर्धा, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
60/1/ब/14
Talathi
बालाप्रसाद रामराव ढोणे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : बॅक आ‍ॅफ महाराष्ट्र गहाणखत लिहुन देणार : रामकुमार जुगलकिशोर चांडक रा. नालवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वर्धा2 यांचेकडील दस्त क्रमांक 4229-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9988000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/1/ब/14 क्षेत्र 72.5871 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामकुमार जुगलकिशोर चांडक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9988000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.