Ferfar #12598 · उमरी (मेघे)
वर्धा, वर्धा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/2/31
- Talathi
- लिलाधर गजाननराव खवास
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी बी फायनान्सियल सर्विसेस लिमिटेड शाखा वर्धा तर्फे अधिकृत हस्ताक्षर कर्ता चंद्रशेखर रमेश हजारे
गहाणखत लिहुन देणार : संदीप विश्वेश्वरराव गिरडकर रा. उमरी (मेघे) यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 4279-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 960000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67/2/31 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप विश्वेश्वरराव गिरडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 960000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुवर्णा संदीप गिरडकर (खाता क्रमांक :- ) ,