Ferfar #17428 · बोरगांव (मेघे )
वर्धा, वर्धा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 164/1/अ/19
- Talathi
- उमेश प्रकाशराव किटे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ईक्विटास स्माॅल फायनान्स बँक लिमिटेड शाखा वर्धा
गहाणखत लिहुन देणार : आकाश सुरेशराव वानखेडे रा. बोरगांव (मेघे ) यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वर्धा2 यांचेकडील दस्त क्रमांक 4183-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 501000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 164/1/अ/19 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश सुरेशराव वानखेडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 501000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.