सातबारा Watch

← बोरगांव (मेघे )

Ferfar #17438 · बोरगांव (मेघे )

वर्धा, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
172/39
Talathi
उमेश प्रकाशराव किटे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इनवेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा वर्धा गहाणखत लिहुन देणार : प्रशांत कृष्णराव सातपुते रा. बोरगांव (मेघे ) यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वर्धा2 यांचेकडील दस्त क्रमांक 4245-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 172/39 क्षेत्र 0.9293 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत कृष्णराव सातपुते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : चंदा प्रशांतराव सातपुते (खाता क्रमांक :- ) , समीर प्रशांतराव सातपुते (खाता क्रमांक :- ) ,