Ferfar #17440 · बोरगांव (मेघे )
वर्धा, वर्धा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/2/1
- Talathi
- उमेश प्रकाशराव किटे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, गांधीनगर वर्धा शाखा
लिहुन देणार : संदीप कृष्णाजी कारवटकर रा. बोरगांव (मेघे ) यांनी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/2/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप कृष्णाजी कारवटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक बोझा नोंद / एस के के / BOM दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.