सातबारा Watch

← बोरगांव (मेघे )

Ferfar #17462 · बोरगांव (मेघे )

वर्धा, वर्धा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
26/25
Talathi
उमेश प्रकाशराव किटे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : प्र क्र १०/आर टी एस -६४ M L R १५५ )/२०२५-२६ आदेश दिनांक : 14/10/2026 वरील आदेशाने केशवभाई पटेल व इतर ३ यांचे क्षेत्र कमी करून व आशा बळवंत चौधरी यांचे यांचे नावे क्षेत्र १७७.३२ चौ मी व उर्वरित क्षेत्र केशवभाई पटेल व इतर ३ यांचे नावे क्षेत्र ०.०२६८ चौ मी ने नोंद दर्ज.