Ferfar #30771 · सावगी मेघे
वर्धा, वर्धा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 205/41
- Talathi
- निखील सुधाकर आखुड
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : Central Bank of India, Wardha
लिहुन देणार : सुरेश नानकराव होलाणी रा. सावगी मेघे यांनी दिनांक 24/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205/41 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश नानकराव होलाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक Oct-05 दिनांक 24/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.