सातबारा Watch

← सावगी मेघे

Ferfar #30795 · सावगी मेघे

वर्धा, वर्धा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
416/2/55
Talathi
निखील सुधाकर आखुड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , लिहून देणार : विलास दादाराव कांबळे रा. सावगी मेघे यांनी रक्कम रुपये 4944000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 416/2/55 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक BM/26-27 दि 4/4/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4944000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.