Ferfar #3311 · सेवाग्राम
वर्धा, वर्धा · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/33
- Talathi
- गुलशन ताराचंद पटले
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026गट नंबर/सर्व्हे नंबर 58/33, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2761 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला सावरी आनंद कापसे तर्फे अज्ञान पालन कर्ता वडील आनंद विश्वनाथ कापसे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. जन्म दाखल्या वरुन जन्म तारीख दि. 27/09/2008 नुसार अपाक शेरा कमी केला.