सातबारा Watch

← कुटकी

Ferfar #892 · कुटकी

वर्धा, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
127/134/25, 127/134/26, 127/134/27
Talathi
अभिलाषा विलास मेहेर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडियन बँक शाखा वर्धा गहाणखत लिहुन देणार : सुमित ज्ञानेश्वरराव निशाणे रा. कुटकी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वर्धा2 यांचेकडील दस्त क्रमांक 4296-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127/134/25, 127/134/26, 127/134/27 क्षेत्र 1.3125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुमित ज्ञानेश्वरराव निशाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मेसर्स माई डेअरी फार्म तर्फे प्रोप. प्रगती सुमित निशाने (खाता क्रमांक :- 1229) ,