सातबारा Watch

← भुगांव

Ferfar #1235 · भुगांव

वर्धा, वर्धा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
223/2
Talathi
दिप्ती नरेंद्र गेडाम
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : वायगाव विशाल विविध कार्य. सोसायटी र न309 लिहून घेणार : विठ्ठल शामराव उरकुडे यांनी सर्व्हे क्रमांक : 223/2 तपशिल : रं.न 309 वायगाव रु 120000/- दि. 1/12/2010 - 501 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.