सातबारा Watch

← जउळगांव

Ferfar #853 · जउळगांव

वर्धा, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
155
Talathi
दिप्ती नरेंद्र गेडाम
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेट्रल बॅक आ‍ॅफ इंडीया शाखा लॉयड्स नगर भुगांव ता.जि.वर्धा गहाणखत लिहुन देणार : भास्कर भगवान नगराळे रा. जउळगांव यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 4332-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 345926.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155 क्षेत्र 1.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भास्कर भगवान नगराळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 345926.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.