सातबारा Watch

← सेलूकाटे

Ferfar #3975 · सेलूकाटे

वर्धा, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
348/3
Talathi
सतीष मधकर नंदागवळी
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय.डी.बी.आय बैंक लिमिटेड शाखा वर्धा गहाणखत लिहुन देणार : सुधीर देवरावजी लांबट रा. सेलूकाटे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वर्धा2 यांचेकडील दस्त क्रमांक 4109-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 348/3 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधीर देवरावजी लांबट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.