सातबारा Watch

← वायगांव (निपानी )

Ferfar #4308 · वायगांव (निपानी )

वर्धा, वर्धा · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
161/1
Talathi
इंद्रपाल सुखदेवराव थूल
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/09/2026 श्री.सुबिया मझहर खान यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 161/1 चे ७/१२ सदरी कु.मिसबाह उर्फ सबिना मझरखॉ पठाण अपाक आई शबाना करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.