सातबारा Watch

← नेरी (सा.निमगाव)

Ferfar #459 · नेरी (सा.निमगाव)

वर्धा, वर्धा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
सुहास गणपतराव डगवार
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मा. विद्यमान 4 थे संयुक्त दिवाणी न्यायाधीश(एस. व्ही. फुलबांधे)वरिष्ट स्तर खंडपीठ वर्धा, येथील वि. नि. दि. दा. क्र. 35/2025 नुसार शेताचा मनाई हुकूम . दि. 01 /04/2026 गैर-अर्जदार, त्याचे प्रतिनिधी किंवा त्याच्यामार्फत दावा करणारी कोणतीही व्यक्ती त्यांना याद्वारे कोणत्याही तृतीय पक्षाचे हितसंबंध निर्माण करण्यापासून त्याचे हस्तांतरण करण्यापासून दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत प्रतिबंधित करण्यात येत आहे.