सातबारा Watch

← पढेगांव

Ferfar #2392 · पढेगांव

वर्धा, वर्धा · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
222/1, 271/1
Talathi
कैलास साहेबराव बुडगे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 श्री.किरण अतुल देशमुख यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 222/1,271/1 चे ७/१२ सदरी पुजा अतुल देशमुख वय 13 वर्ष करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.