सातबारा Watch

← बाळापूर (सा.सेलसुरा)

Ferfar #789 · बाळापूर (सा.सेलसुरा)

वर्धा, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
21/2/क
Talathi
कैलास साहेबराव बुडगे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा वर्धा गहाणखत लिहुन देणार : बलराम साधुरामजी जोतवाणी रा. बाळापूर (सा.सेलसुरा) यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 4141-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 24900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/2/क क्षेत्र 37.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बलराम साधुरामजी जोतवाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 24900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.