Ferfar #31118 · सिंदी मेघे
वर्धा, वर्धा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/12
- Talathi
- कैलास गणेश पळसकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया
गहाणखत लिहुन देणार : जितेंद्र सखारामजी कांबळे रा. सिंदी मेघे यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 4166-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/12 क्षेत्र 1.1714 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जितेंद्र सखारामजी कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुकेशिनी जितेंद्र कांबळे (खाता क्रमांक :- ) ,