सातबारा Watch

← सिंदी मेघे

Ferfar #31165 · सिंदी मेघे

वर्धा, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
147/51/A
Talathi
कैलास गणेश पळसकर
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : कुंदा शरदराव महल्ले रा. सिंदी मेघे यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 4303-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1120000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147/51/A क्षेत्र 0.9135 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुंदा शरदराव महल्ले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1120000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.