सातबारा Watch

← सिंदी मेघे

Ferfar #31167 · सिंदी मेघे

वर्धा, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
194/3/27
Talathi
कैलास गणेश पळसकर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महानगर अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, वर्धा तर्फे राजेश मोरेश्वर कावळे गहाणखत लिहुन देणार : अनिता नारायण गावंडे ,वैष्णवी नारायणराव गावंडे ,संदेश नारायणराव गावंडे रा. सिंदी मेघे यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 4308-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 194/3/27 क्षेत्र 1.5250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता नारायण गावंडे ,वैष्णवी नारायणराव गावंडे ,संदेश नारायणराव गावंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.