सातबारा Watch

← सिंदी मेघे

Ferfar #31194 · सिंदी मेघे

वर्धा, वर्धा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
215/2/216/2/11
Talathi
कैलास गणेश पळसकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.16आरटीएस -64 (MLR 148)/2025-26 आदेश दिनांक : 17/09/2026 को.वि.श्री तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी,वर्धा यांचे कडील रामाक्र:-16/आरटीएस-64-(MLR148)2025-26 आदेश पारीत दिनांक- 17/09/2026 अन्वये मौजा सिंदी मेघे येथिल सर्व्हे नंबर 215/2,216/2 मधिल भुखंड क्र.11 आराजी 1.8600 आर चौ.मी.संगणीकृत 712 वरील जुन्या नोंदी नाही व दुरुस्त आदेशाने करावयाचे नोंदी श्रीमती ज्योती बबनराव अंबरकर अन्वये आदेशानुसार नोंद.