सातबारा Watch

← नाचणगाव

Ferfar #12826 · नाचणगाव

देवळी, वर्धा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
365/29
Talathi
चंद्रशेखर भैय्याजी साळवे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- नंदाताई सुवराज बोबडे रा. नाचणगाव(खाता क्रमांक1790) यांचे गट/सर्व्हे क्रमांक365/29, बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6965 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गुलाबराव गणुजी ठाकरे , (खाता क्रमांक :-7992)गट/सर्व्हे क्रमांक 365/29 बिगरशेती क्षेत्र 0.6965 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पुलगाव जिल्हा वर्धा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 680 दिनांक 11/07/1990 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.