Ferfar #584 · सेंदरी
देवळी, वर्धा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 239
- Talathi
- सुनिल रमेशराव चन्नुरवार
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा पुलगांव
गहाणखत लिहुन देणार : राजेश चंदकांत बदनोरे रा. सेंदरी यांनी दुय्यम निबंधक पुलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2457-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 828000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 239 क्षेत्र 6.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश चंदकांत बदनोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 828000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.