Ferfar #978 · येसगांव
देवळी, वर्धा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/1
- Talathi
- संजय विजय भोयर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहुन घेणार: (पोट भाडेकरु) वारी रिन्युव्हेबल टेक्नॉलॉजीस लिमीटेड तर्फे जगदिशचंद्र रघुनाथ पटेल
लिहुन देणार: मे श्री स्वमी समर्थ सोलर ग्रीन एनर्जी एल.एल.पी. तर्फे गोंविद काकासाहेब चेवले
यांनि दुय्यम निबंधक कार्यालय पुलगाव दस्त क्रमांक 2277 दिनांक 11/09/2026 प्रमाणे मौजा येसगाव गट क्रमांक 102/1 क्षेत्र 1.22 हे.आर. दिनांक 11/09/2026 पासुन 24 वर्ष 6 महीने करीता भाडेपटयानी दिलेले असल्याने नोंद दर्ज.