सातबारा Watch

← रत्नापुर मौजा नं.116

Ferfar #1339 · रत्नापुर मौजा नं.116

देवळी, वर्धा · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
171/1
Talathi
भाग्यश्री गोविंद जाधव
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 171/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 977 दि.12/07/2019 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला प्रज्वल रामदास धुरड तर्फे अ.पा.क.आई अरुणा रामदास धुरड यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.