सातबारा Watch

← अमिनाबाद

Ferfar #248 · अमिनाबाद

देवळी, वर्धा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
3, 4
Talathi
सविता श्रावण वानखडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, देवळी लिहुन देणार : ऋग्वेद सुरेंद्रराव गावंडे   रा. अमिनाबाद यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3,4 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋग्वेद सुरेंद्रराव गावंडे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २६ - २७ दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.