Ferfar #861 · गाडेगाव (2)
हिंगणघाट, वर्धा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा कानगाव
गहाणखत लिहुन देणार : प्रज्वल सोमेश्वर उमाटे रा. गाडेगाव (2) यांनी दुय्यम निबंधक हिंगणघाट यांचेकडील दस्त क्रमांक 6283-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 560000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/2, 112/3 क्षेत्र 0.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रज्वल सोमेश्वर उमाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 560000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.