Ferfar #1805 · कान्होली
हिंगणघाट, वर्धा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- श्रीदेवी शंकरराव आत्राम
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया कानगाव
लिहून घेणार : पुनमचंद चंफतराव पुडके
यांनी सर्व्हे क्रमांक : 19 तपशिल : बॅ ऑ इं शा कानगाव रु 54,000/- दि-21-6-13 - 724
बॅ.ऑ.इं.शा. कानगाव रू.70,000/- दि.5-7-2014 - 842
प्रमाणे पुनमचंद चंफतराव पुडके यानी बॅंक आफ इंडीया शाखा - कानगांव 0 0 यांच्या कडुन रक्कम रुपये 144000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1248
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 19/09/2026 ला
दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.