सातबारा Watch

← कान्होली

Ferfar #1806 · कान्होली

हिंगणघाट, वर्धा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
181/2
Talathi
श्रीदेवी शंकरराव आत्राम
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 खातेदार:संजय महादेव गराड मौजा कान्होली स.नं.182/2आराजी 1.27 हे.आर. यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दि यवतमाळ अर्बन को ऑप बैंक शाखा हिंगणघाट यांचेकडून दिनांक 25/03/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.340000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचे कडील पत्र दाखला जा. क्रमांक 188 दिनांक 26/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.